
ABOUT ME

🙏नमस्कार,
मी सुयश पुकाळे, लाईफ कोच.
मी २०१० साली Educational Counsellor म्हणून माझ्या करियर ची सुरवात केली. २०१४ पासून ट्रेनिंग & कंन्सल्टन्सी या क्षेत्रात पूर्णवेळ काम करतोय.
मी वेगवेगळ्या विषयावर सेमिनार, वर्कशॉप, पर्सनल कोचिंग सेशन घेतो.
-
Mind Power Workshop (Neuro Linguistic Programming)
-
Stress Management Workshop
-
Psychology of Husband Wife
-
Talent Finding Seminar
-
Five Love Languages Workshop for Couples
तसेच ते पर्सनल कोचिंग द्वारे मनाला Reprogram करुंन बर्याच लोकांचे मानसिक व भावनिक प्रॉब्लेम सोडवण्यास मदत केली आहे.
जसे की मानसिक तणाव, अनावश्यक भीती, ब्रेकअप प्रोब्लेम, फोबिया, मृत्यूची भीती अशा अनेक समस्यांतून मुक्त होण्यास लोकांना मदत केलेली आहे. .
माझे वर्कशॉप पर्सनल कोचिंग सोलापुर, पुणे, इचलकरंजी, बेलगाव, इन्दोर, उज्जैन, दिल्ली या शहरात झालेले आहेत.
Youtube ला माझं Suyash NLP नावाने Channel आहे. त्यां videos चा लाभ बरेच लोक घेत आहेत.
धन्यवाद ...
